एकमेकांना टोमणे आणि रुसवेफुगवे | Man Dhaga Dhaga Jodte Nava
2023-06-03 11 Dailymotion
स्टार प्रवाहवरील मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या सेटवर अभिषेक आणि दिव्याची घट्ट मैत्री झाली आहे. एकमेकांना टोमणे, रुसवेफुगवे हे सेटवर सुरूच असतात. पहा ही धमाल मुलाखत.